8th Pay Commission : सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारात ३५ % वाढ होणार ? मोठी अपडेट समोर

Central Government Employees Salary : फिटमेंट फॅक्टर वाढण्याची शक्यता आहे. सध्या २.५७ ऐवजी २.४ ते ३.० (किंवा ३.२५ पर्यंत) असू शकतो.नवीन वेतन रचना १ जानेवारी २०२६ पासून लागू होण्याची शक्यता, उशीर झाल्यास एरियर्स मिळू शकतात.
Central government employees await salary revision as the 8th Pay Commission may bring up to a 35% pay hike and higher fitment factor.

Central government employees await salary revision as the 8th Pay Commission may bring up to a 35% pay hike and higher fitment factor.

esakal

Updated on

भारत सरकारने ८ व्या वेतन आयोगाच्या प्रक्रियेला अधिकृतपणे गती दिली आहे. लाखो केंद्र सरकारी कर्मचारी आणि निवृत्त कर्मचारीयांच्या वेतन, पेंशन आणि भत्त्यांमध्ये मोठ्या बदलांची शक्यता आहे. अर्थ मंत्रालयाने कर्मचारी, पेंशनधारक, कर्मचारी संघटना आणि इतर संबंधित पक्षांकडून सूचना मागवण्यासाठी एक ऑनलाइन पोर्टल सुरू केले आहे.ऑनलाइन सूचना सादर करण्याची मुदत ३० एप्रिल २०२६ पर्यंत खुली आहे. सूचना अधिकृत वेबसाइट 8cpc.gov.in किंवा MyGov पोर्टल (innovateindia.mygov.in) वर सादर करता येईल.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com