8th Pay Commission : आठवा वेतन आजपासून लागू,सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार किती वाढणार? जाणून घ्या

Government Employees Salary : किमान मूळ पगार १८,००० वरून सुमारे ३८,७०० रुपयांपर्यंत जाऊ शकतो. सुमारे ५ कोटी कर्मचारी व ६.५ कोटी पेन्शनधारक या आयोगाच्या कक्षेत येतील. स्तर १ ते १८ पर्यंत सर्व श्रेणीतील कर्मचाऱ्यांना वेगवेगळ्या प्रमाणात लाभ मिळेल.
Central government employees reviewing revised salary structure after the implementation of the 8th Pay Commission from January 1, 2026.

Central government employees reviewing revised salary structure after the implementation of the 8th Pay Commission from January 1, 2026.

Updated on

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्रीय मंत्रिमंडळाने आठव्या वेतन आयोगाला मंजुरी दिली आहे. हा आयोग आज १ जानेवारी २०२६ पासून लागू होईल. केंद्र सरकारचे कर्मचारी आता पगारवाढ, पेन्शन आणि फिटमेंट घटकांसारख्या समस्यांवर लक्ष केंद्रित करत आहेत. आठवा वेतन आयोग केंद्र सरकारच्या सेवारत आणि निवृत्त कर्मचाऱ्यांचे वेतन, भत्ते आणि पेन्शन सुधारित करेल. पगारवाढीबरोबरच, आयोग महागाई लक्षात घेऊन महागाई भत्ता (डीए) देखील समाविष्ट करणार आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com