8th Pay Commission : खुशखबर ! सरकारी कर्मचाऱ्यांच्या वेतनात होणार तब्बल ३३८ टक्क्यांपर्यंत वाढ, जाणून घ्या संपूर्ण अपडेट

Fitment Factor : आठवा वेतन आयोग नोव्हेंबर 2025 मध्ये स्थापन झाला असून त्याला 18 महिन्यांचा कालावधी देण्यात आला आहे.सुमारे 1.2 कोटी कर्मचारी आणि पेन्शनर्स वेतनवाढीसाठी अहवालाची वाट पाहत आहेत.
Central government employees discussing

Central government employees discussing

esakal

Updated on

8th Pay Commission Timeline and Key Developments : सध्या केंद्र सरकारचे सुमारे १.२ कोटी कर्मचारी आणि पेन्शनर्स ८व्या वेतन आयोगाच्या अहवालाची आतुरतेने वाट पाहत आहेत. नोव्हेंबर २०२५ मध्ये स्थापन झालेल्या या आयोगाला १८ महिन्यांचा कालावधी देण्यात आला असून, आतापर्यंत सुमारे आठ महिने उलटले आहेत. या कालावधीत आयोगाने अनेक महत्त्वाच्या बैठका घेतल्या आहेत.वेतन सुधारणा या आयोगाच्या अंतिम अहवालावर अवलंबून असल्याने कर्मचारी आणि पेन्शनधारक संघटनांमध्ये मोठी चर्चा सुरू आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com