

Central Government Employees
esakal
8th Pay Commission: केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांमध्ये आठव्या वेतन आयोगाच्या चर्चेची लाट बऱ्याच दिवसांपासून उसळली आहे. आयोगाचे काम आता महत्त्वाच्या टप्प्यात पोहोचले असून सॅलरी, पेन्शन, भत्ता आणि इतर सुविधांबाबत मोठ्या अपेक्षा व्यक्त केल्या जात आहेत.