

8th Pay Commission Mumbai Meeting
eSakal
8th Pay Commission Meeting in Mumbai Update: देशातील केंद्रीय कर्मचारी आणि निवृत्त कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. आठव्या वेतन आयोगाच्या कामाला सध्या चांगलाच वेग आला असून, ऑक्टोबर महिन्यात बेंगळुरूमध्ये बैठक घेतल्यानंतर लगेचच आयोगाची महत्त्वाची बैठक मुंबईत होणार आहे. दसऱ्यानंतर अवघ्या दोन दिवसांनी ही बैठक होणार असल्याने याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.