
Adani Bribery Case Update: अदानी समूहाने आपल्या संचालकांवरील आरोप फेटाळले आहेत. समूहाने म्हटले आहे की, समूहाचे काही संचालक म्हणजे गौतम अदानी, सागर अदानी आणि विनीत जैन यांच्यावर यूएस फॉरेन करप्ट प्रॅक्टिसेस ॲक्ट (FCPA) चे उल्लंघन केल्याचा आरोप आहे. असे म्हणणे चुकीचे असल्याचे समूहाचे म्हणणे आहे.