
One Day Menstrual Leave: आठवड्यातून 90 तास काम करा असं वक्तव्य करुन वादात सापडलेल्या लार्सन अँड टुब्रोचे (L&T) अध्यक्ष एसएन सुब्रमण्यम यांनी महिला कर्मचाऱ्यांसाठी मोठी घोषणा केली आहे. कंपनीत काम करणाऱ्या महिला कर्मचाऱ्यांना आता एक दिवसाची मासिक पाळीची रजा (पीरियड लीव्ह) मिळणार असल्याचे त्यांनी जाहीर केले.