Narayana Murthy: 'मी जबरदस्तीने कोणाला...', 70 तास काम करण्याच्या वक्तव्यावरुन नारायण मूर्तींचा यू-टर्न; आता काय म्हणाले?
70 Hour Work Week: आठवड्यातून 70 तास काम करण्याबाबत त्यांनी विधान केल्यावर त्यांना सोशल मीडियावर मोठ्या टीकेला सामोरे जावे लागले. आता नारायण मूर्ती यांनी पुन्हा कामाच्या तासांबाबत आपले मत व्यक्त केले आहे.
Narayana Murthy: आठवड्यातून 70 तास काम करा असं विधान करणाऱ्या नारायण मूर्ती यांनी पुन्हा कामाच्या तासांबाबत आपले मत व्यक्त केले आहे. आठवड्यातून 70 तास काम करण्याबाबत त्यांनी विधान केल्यावर त्यांना सोशल मीडियावर मोठ्या टीकेला सामोरे जावे लागले.