Air India: अपघातानंतर एअर इंडियाला आणखी एक धक्का; बुकिंग 20 टक्के आणि भाड्यात 15 टक्के झाली घट
Air India Dreamliner Crash: अहमदाबादहून लंडनला जाणाऱ्या एअर इंडिया फ्लाइट AI-171 चा नुकताच मोठा अपघात झाला. 12 जून रोजी घडलेल्या या भीषण दुर्घटनेत 242 प्रवाशांपैकी फक्त एकाचाच जीव वाचला. या घटनेचा मोठा परिणाम एअर इंडियाच्या व्यवसायावर झाला आहे.