
Akshaya Tritiya 2025: या महिन्याच्या शेवटी 30 एप्रिल 2025 रोजी अक्षय्य तृतीया साजरी केली जाणार आहे. या दिवशी सोने खरेदी करणे शुभ मानले जाते. पण आजकाल सोन्याचे भाव गगनाला भिडले आहेत. अशा परिस्थितीत, जर तुम्हालाही सोने खरेदी करायचे असेल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. अक्षय्य तृतीयेला कमी किमतीत सोने खरेदी करण्यासाठी, तुम्ही खालील दुकानांमध्ये जाऊ शकता, येथे तुम्हाला ऑफर्ससह स्वस्त सोने मिळण्याची शक्यता जास्त आहे.