

CCPA has taken action against Amazon India over the sale of sweets marketed as ‘Shri Ram Mandir Ayodhya Prasad’
esakal
भारत सरकारच्या 'केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरणाने' (CCPA) 'राम मंदिर प्रसाद' म्हणून विकल्या जाणाऱ्या उत्पादनांबाबत ग्राहकांची दिशाभूल केल्याप्रकरणी ॲमेझॉन इंडियावर मोठा दंड ठोठावला आहे. या प्राधिकरणाच्या तपासात असे आढळून आले की, ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवर सामान्य मिठाई 'राम मंदिर प्रसाद'च्या नावाखाली विकली जात होती.