
Amitabh Bachchan Property in Ayodhya: अमिताभ बच्चन अयोध्येत सातत्याने गुंतवणूक करत आहेत. राम मंदिराच्या स्थापनेनंतर, अयोध्या वेगाने विकसित होत आहे. अलिकडेच अमिताभ बच्चन यांनी अयोध्येत 25,000 चौरस फूटचा भूखंड खरेदी केला आहे. अयोध्येत ही त्यांची आतापर्यंतची चौथी गुंतवणूक आहे. बिग बी यांनी या भूखंडासाठी 40 कोटी रुपये दिले आहेत. अमिताभ बच्चन यांची मालमत्ता 'सरयू' नावाच्या एका भव्य रिअल इस्टेट प्रकल्पाच्या अगदी जवळ आहे.