
Anant Ambani Annual Salary: रिलायन्स इंडस्ट्रीज उद्योगसमूहाचे प्रमुख मुकेश अंबानी यांचे धाकटे चिरंजीव अनंत अंबानी यांची कार्यकारी संचालक (Executive Director) म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. त्यांना पाच वर्षांची जबाबदारी देण्यात आली आहे. ही नेमणूक 1 मे 2025 पासून पुढील पाच वर्षांसाठी असणार आहे.