Ambani House: मी श्रीमंत आहे, मला अंबानींना भेटायचे आहे... गेटवर आलेल्या परदेशी पाहुण्याला सिक्युरिटीने लावलं पळवून, Video Viral
Rich Kid Antilia Video: अंबानींना भेटणे इतके सोपे आहे का? सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडिओ पाहिल्यावर तुमच्या मनात हा प्रश्न नक्की येईल. एक परदेशी मुलगा मुकेश अंबानींच्या घराबाहेर पोहोचतो आणि आत जाण्याचा हट्ट करू लागतो.
Rich Kid Ambani House Video: अंबानींना भेटणे इतके सोपे आहे का? सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडिओ पाहिल्यावर तुमच्या मनात हा प्रश्न नक्की येईल. एक परदेशी मुलगा मुकेश अंबानींच्या घराबाहेर पोहोचतो आणि आत जाण्याचा हट्ट करू लागतो.