
म्युच्युअल फंड SIP मध्ये गुंतवणूक करताना अनेक गुंतवणूकदार काही सामान्य चुका करतात.
बाजार पडल्यावर SIP बंद करणे, चुकीचा फंड निवडणे आणि कर/चार्जेसकडे दुर्लक्ष करणे ही त्यातील प्रमुख कारणं आहेत.
धैर्य ठेवलं आणि गुंतवणुकीची रक्कम टप्प्याटप्प्याने वाढवली, तर दीर्घकालीन नफा हमखास मिळू शकतो.
Mutual Fund Mistakes: म्युच्युअल फंड हा आजच्या काळात गुंतवणुकीचा सर्वात लोकप्रिय पर्याय आहे. इक्विटी, डेट आणि हायब्रिड असे अनेक फंड यात उपलब्ध आहेत. गुंतवणूकदार SIPच्या माध्यमातून यात सहज गुंतवणूक करू शकतात. पण विशेषतः SIP (सिस्टेमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन) हा मार्ग गुंतवणूकदारांचा आवडता पर्याय आहे.