Bank Employees Call Nationwide Strike; Customers to Face 3-Day Shutdown
Sakal
Bank Strike Alert : देशातील बँक कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांकडे केंद्र सरकार लक्ष्य देत नसल्याचा आरोप करत, युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन (UFBU) ने २५ जानेवारी २०२६ रोजी देशभरात संप जाहीर केला आहे. बँक कर्मचाऱ्यांसाठी पाच दिवसांचा आठवडा लागू करावा, ही या संपाची मुख्य मागणी आहे.