

Bank Holiday: Banks to Remain Closed for 4 Days Next Week; Check Maharashtra Holiday List
eSakal
Rakshabandhan Bank Holiday or Not: 24 ऑगस्टपासून महिन्याचा शेवटचा आठवडा सुरू होणार आहे. याच काळात काही सण-उत्सव असल्या कारणामुळे देशतरील अनेक राज्यातील बँका बंद असणार आहे. 24 ऑगस्ट ते 30 ऑगस्ट दरम्यान कोणत्या दिवशी बँका बंद असणार आणि कोणत्या दिवशी बँकाचे व्यवहार सुरू असणार याबाबत भारतीय रिजर्व बँकेने कॅलेंडर जारी केले आहे. त्यामुळे बँकेत जाण्याआधी जाणून घ्या पुढच्या आठवड्यात तुमच्या शहरात बँका कधी सुरू असणार आणि कधी बंद असणार.