

Bank Holiday Alert! Are Maharashtra Banks Closed on May 27 or 28 for Bakrid?
eSakal
Bank Holiday on for Bakrid 2026: देशातील अनेक भागांमध्ये बकरी ईद अर्थात ईद-उल-अजहा निमित्त 27 आणि 28 मे रोजी बँकांना सुट्टी असणार आहे. हा इस्लाम धर्मातील अत्यंत महत्त्वाचा सण मानला जातो. मात्र विविध राज्यांमध्ये चंद्रदर्शनानुसार हा सण वेगवेगळ्या दिवशी साजरा केला जाणार असल्याने बँकांच्या सुट्ट्याही शहरानुसार बदलणार आहेत. त्यामुळे, जर तुम्ही 27 किंवा 28 मे ला बँकेत जाण्याचा विचार करत असाल, तर भेट देण्यापूर्वी तुमच्या शहरातील बँकांच्या सुट्ट्यांबद्दल माहिती करून घ्या.