Are Banks Open or Closed on December 31
Sakal
Are Banks Open or Closed on December 31: नवीन वर्ष सुरु होण्यासाठी आता अवघा एकच दिवस उरला आहे. अशा वेळी तुमचं बँकेशी संबंधित एखादं महत्त्वाचं काम प्रलंबित असेल, तर ही माहिती तुमच्यासाठी खूपच महत्त्वाची आहे. ३१ डिसेंबर २०२५ ते ४ जानेवारी २०२६ या कालावधीत देशातील अनेक भागांमध्ये सलग सुट्ट्यांमुळे बँका बंद राहणार आहेत. कुठे सण तर कुठे वीकेंड असल्यामुळे बँका बंद राहणार आहेत.