Bank Holiday: फक्त 14 मार्चलाच नाही तर 13 आणि 15 मार्चलाही बँका राहणार बंद; जाणून घ्या RBIने का दिली सुट्टी?

Bank Holiday For Holi 2025: देशातील विविध राज्यांमध्ये होळी 2025 निमित्त बँकांना सुट्टी असणार आहे. राज्यांच्या परंपरा आणि नियमांनुसार बँका सुट्टीच्या तारखा बदलू शकतात.
Bank Holiday For Holi 2025
Bank Holiday For Holi 2025Sakal
Updated on

Bank Holidays For Holi 2025: देशातील विविध राज्यांमध्ये होळी 2025 निमित्त बँकांना सुट्टी असणार आहे. राज्यांच्या परंपरा आणि नियमांनुसार बँका सुट्टीच्या तारखा बदलू शकतात. रिझर्व्ह बँकेच्या (आरबीआय) म्हणण्यानुसार, 'निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट्स ॲक्ट' अंतर्गत बँकांच्या सुट्ट्या ठरवल्या जातात. 13 आणि 14 मार्चला होळी आहे. या दोन्ही दिवशी बहुतांश राज्यांमध्ये बँकांना सुटी असेल.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com