

Banks to Remain Closed for 3 Days This Week! Check RBI's Holiday List
eSakal
Bank Open or Closed This Week Update: नुकतीच देशभरात दिवाळीच्या सणाची सांगता झाली असून आता नवीन आठवडा सुरू झाला आहे. मात्र या आठवड्यातही छठ पूजा आणि इतर सण असल्याने बँका नेमक्या कधी सुरू राहणार आणि कधी बंद राहणार याबाबत RBIने आपल्या वेबसाइटवर याची माहिती दिली आहे.