

Bank Holiday June 2026: मे महिना संपून आता सोमवारपासून जून महिना सुरू होणार आहे. मात्र नवीन महिना आला की आपल्याला बँकेची महत्त्वाची कामे करावी लागतात. यासाठी बँकेत जावे लागते. मात्र जून 2026 या महिन्यात देशभरातील बँकांच्या शाखा तब्बल 13 दिवस बंद असणार आहे. त्यामुळे बँकेत जाण्याआधी आपल्या शहरातील आणि राज्यातील बँका सुरू आहेत की नाहीत हे पाहणे महत्त्वाचे ठरते. देशाची केंद्रीय बँक असणाऱ्या RBI ने वेगवेगळ्या राज्यांमध्ये वेगवेगळ्या दिवशीचे सण-उत्सव लक्षात घेऊन सुट्ट्या जाहीर केल्या आहेत.