Today Bank Open or Not: कामाची बातमी! 1 मे ला बँका बंद की सुरू? RBI ची मोठी अपडेट

Bank Open or Closed on 1 May: 1 मे रोजी राज्यभरात महाराष्ट्र दिन आणि कामगार दिन साजरा होणार आहे. त्यामुळे ग्राहकांनी उद्या बँकेत जाऊन व्यवहार करण्याआधी बँका सुरू आहेत की नाही हे एकदा तपासावे.
Today Bank Open or Not: कामाची बातमी! 1 मे ला बँका बंद की सुरू? RBI ची मोठी अपडेट
Updated on

Bank Holiday 1 May 2026: आज, 30 एप्रिल हा या महिन्याचा शेवटचा दिवस आहे. त्यानंतर मे महिना सुरू होईल. उद्या, 1 मे, महिन्याच्या पहिल्या दिवशीच कामगार दिन आणि महाराष्ट्र दिन असल्यामुळे बँक ग्राहकांमध्ये सध्या संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. 1 मे ला देशभरातील बहुतेक शहरांमध्ये बँका बंद राहतील. त्यामुळे, जर तुम्ही उद्या बँकेत जाण्याचा विचार करत असाल, तर भेट देण्यापूर्वी तुमच्या शहरातील बँकांच्या सुट्ट्यांबद्दल माहिती करून घ्या.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com