Bank Holiday: पुढच्या आठवड्यात बँका कधी सुरू, कधी बंद? अनंत चतुर्दशीला बँकाना सुट्टी? पाहा पूर्ण अपडेट

Bank Holiday Next Week: पुढच्या आठवड्यात देशातील विविध भागांमध्ये वेगवेगळ्या कारणांमुळे बँकांच्या शाखांना सुट्टी असणार आहे. महाराष्ट्रात कोणत्या दिवशी बँका बंद आणि कोणत्या दिवशी सुरू राहणार, तसेच अनंत चतुर्दशीला बँकांना सुट्टी आहे का, जाणून घ्या.
Bank Holiday 21 to 27 September 2026

Are Banks Open or Closed Next Week? Check Anant Chaturdashi Holiday Update

eSakal 

Updated on

September 2026 Anant Chaturthi bank holiday: सध्या देशभरात सण-उत्सव सुरू असल्याने बँका कधी बंद आहेत आणि कधी सुरू आहेत हे जाणून घेणे महत्त्वाचे ठरते. त्यामुळे पुढच्या आठवड्यात जर तुम्ही बँकेत जाणार असाल तर एकदा बँकांना सुट्ट्या कधी असतील ते जाणून घ्या. कारण, 21 सप्टेंबर ते 27 सप्टेंबर या काळात देशती अनेक बँकांच्या शाखा बंद राहणार आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com