

Banks to remain closed for upto 12 days in November 2025
Sakal
Bank Holiday : नोव्हेंबर 2025 मध्ये देशभरातील बँका अनेक दिवशी बंद राहणार आहेत. RBI च्या कॅलेंडरनुसार, नोव्हेंबर महिन्यात बँकांना मिळून साधारण 12 दिवस सुट्टी असणार आहे. यात दुसरा आणि चौथा शनिवार तसेच रविवारीच्या नियमित सुट्ट्यांचाही समावेश आहे. मात्र, या सर्व सुट्ट्या देशभर लागू होणार नाहीत; काही सुट्ट्या फक्त विशिष्ट राज्यांमध्येच स्थानिक सण आणि कार्यक्रमांनुसार असतील.