

Bank Holiday November 2026: Banks to Remain Closed for 17 Days! Check State-Wise Holiday List
eSakal
RBI bank holiday calendar November 2026: देशभरात नोव्हेंबर महिन्यात लक्ष्मीपूजन, दिवाळी, भाऊबीज, छठ पूजा आणि गुरुनानक जयंती यांसारखे अनेक सण आहेत. त्यामुळे या काळात आपले आर्थिक व्यवहार मोठ्या प्रमाणात वाढतात मात्र याच काळातील सणांमुळे देशातील वेगवेगळ्या शहरांमध्ये बँकांना सुट्ट्या असणार आहेत. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या हॉलिडे कॅलेंडरनुसार, नोव्हेंबरमध्ये विविध शहरांमध्ये मिळून 17 दिवस बँका बंद राहणार आहेत.