

Bank Holiday October 2026: Are Banks Open During Navratri? Check October 12–18 Holiday List
eSakal
12 OCT TO 18 OCT BANK UPDATE: सध्या देशभरात सण-उत्सवांचा काळ सुरू आहे. दोन दिवसांनंतर नवीन आठवडा सुरू होणार असल्याने या काळात बँका कधी सुरू असणार आणि कधी बंद राहणार, असा प्रश्न ग्राहकांना पडला आहे. अनेक आर्थिक व्यवहारांसाठी ग्राहकांना बँकेच्या शाखेत जावे लागते. सण-उत्सवांच्या काळात पैशांची गरजही भासू शकते. त्यामुळे पुढील आठवड्याचे नियोजन करण्यापूर्वी तुमच्या शहरात बँका कधी बंद असणार आणि कधी सुरू राहणार, हे एकदा जाणून घ्या.