

October Bank Holiday 2026
eSakal
Check Maharashtra Bank Holiday Dates: गेल्या 15 दिवसांत बँका आपल्या मागण्यांसाठी केलेल्या संपामुळे चर्चेत आल्या आहेत. त्यातच आता गुरुवारपासून ऑक्टोबर महिन्याला सुरुवात होणार आहे. त्यामुळे या महिन्यात तुमचे बँकेशी संबंधित काही काम असेल, तर त्याआधी बँकांच्या सुट्ट्यांची यादी तपासणे महत्त्वाचे आहे. कारण ऑक्टोबर 2026 मध्ये सण-उत्सव आणि नियमित साप्ताहिक सुट्ट्यांमुळे RBIच्या हॉलिडे कॅलेंडरनुसार बँकांना एकूण 16 दिवस सुट्ट्या असतील.