Bank Holiday: 15 ते 31 ऑक्टोबरदरम्यान बँकांना 12 दिवस सुट्ट्या! महाराष्ट्रात कधी बंद राहणार बँका? पाहा संपूर्ण यादी

When Will Banks Be Closed in Maharashtra: 15 ते 31 ऑक्टोबरदरम्यान सण-उत्सव आणि साप्ताहिक सुट्ट्यांमुळे कोणत्या राज्यांत बँका बंद राहणार, महाराष्ट्रात बँकांना कधी सुट्टी असेल आणि या काळात UPI व डिजिटल बँकिंग सुरू राहणार का, जाणून घ्या.
Bank Holidays in October 2026: When Will Banks Be Closed in Maharashtra? Check the Dates

Bank Holidays in October 2026: When Will Banks Be Closed in Maharashtra? Check the Dates

eSakal

Updated on: 

Banking Update: IDBI बँकेच्या बातमीनंतर आता देशभरातील इतर बँकांबाबतही महत्त्वाची बातमी आहे. येत्या काही दिवसांत अनेक सण आणि उत्सव असल्याने बँकांचे कामकाज बंद राहणार आहे. 16 ऑक्टोबर ते 25 ऑक्टोबरदरम्यान दुर्गापूजा, दसरा आणि लक्ष्मीपूजेसारखे सण असल्याने देशभरातील अनेक शहरांमध्ये बँकांना सुट्टी असेल. त्यामुळे तुम्ही बँकेत कामासाठी जाणार असाल किंवा बँकेशी संबंधित तुमचे काही महत्त्वाचे काम असेल, तर बँका कोणत्या दिवशी बंद असतील, याची यादी एकदा नक्की पाहा.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com