

Bank Holiday: Are Banks Open or Closed on Raksha Bandhan?
eSakal
Bank Open or Closed Today: शुक्रवार, 28 ऑगस्ट 2026 रोजी देशभरात रक्षाबंधनचा सण साजरा केला जाणार आहे. भाऊ-बहिणीच पवित्र नात असणाऱ्या या सणाला मोठ्या प्रमाणात आर्थिक उलाढाल होत असते. त्यामुळे या दिवशी बँकेशी संबंधित व्यवहार करणाऱ्या ग्राहकांना मोठा प्रश्न पडला आहे तो म्हणजे या दिवशी बँका सुरू राहणार की बंद असणार? मात्र RBI ने याबाबत आधीच आपल्या कॅलेंडरमध्ये याबाबत माहिती दिलेली आहे.