

Banks May Be Closed for 5 Days; SBI Issues Alert for Customers, Salary and Pension Account Holders
Bank Closed for 5 Days: सध्या सण-उत्सवाचा काळ असून सप्टेंबर महिन्याचे शेवटचे काही दिवस शिल्लक राहिले आहेत. त्यामुळे जर तुमच्या खात्यात पगार किंवा पेन्शन जमा होत असेल किंवा बँकेशी संबंधित कोणतेही महत्त्वाचे काम बाकी असेल, तर ते लवकर करून घ्या. कारण, 26 ते 30 सप्टेंबरदरम्यान सलग 5 दिवस बँकांचे कामकाज प्रभावित होण्याची शक्यता आहे.