

Banks to Remain Closed for 4 Days? Check September 2026 Bank Holiday Dates
eSakal
Banks May Stay Closed for 4 Days, Check Dates and Latest Update: बँक कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी पुन्हा संप होणार आहे. युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्स (UFBU) आणि इंडियन बँक्स असोसिएशन (IBA) यांच्यातील चर्चेतून आजून तोडगा निघालेला नाही. त्यामुळे शुक्रवार, 11 सप्टेंबर 2026 रोजी देशभरातील बँक कर्मचारी एकदिवसीय संपावर जाण्याची शक्यता आहे. या संपाचा सर्वाधिक परिणाम सार्वजनिक क्षेत्रातील म्हणजेच सरकारी बँकांच्या शाखांमधील दैनंदिन कामकाजावर होऊ शकतो.