

Ambedkar Jayanti 2026: Will Banks Remain Shut Today? Check RBI’s Latest Update
eSakal
Bank Holiday on Ambedkar Jayanti: आज, मंगळवार 14 एप्रिल 2026 रोजी देशभरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती, बैसाखी, आणि तमिळ नववर्ष यांसारखे महत्त्वाचे सण साजरे होत आहेत. त्यामुळे बँकिंग व्यवहारांबाबत नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झाला असून आज बँका बंद असतील की सुरू असतील असा प्रश्न सर्वसामान्य ग्राहकांना पडला आहे. रिजर्व बँक ऑफ इंडिया (RBI) ने कॅलेंडरनुसार शुक्रवार, देशातील अनेक राज्यांमध्ये बँका बंद राहणार आहेत.