

Old ₹10, ₹20, ₹50 & ₹100 Notes Banned After June 30? Bank of Maharashtra Issues Big Clarification
eSakal
https://www.facebook.com/story.php?story_fbid=1438807911614941&id=100064572376680&rdid=YQ8wzhwCjh9qhccV#Bank of Maharashtra Clarification on Old Notes: गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर 2005 पूर्वी जारी करण्यात आलेल्या ₹10, ₹20, ₹50 आणि ₹100 च्या नोटा 30 जून 2026 नंतर बँक ऑफ महाराष्ट्र बँकेच्या शाखांमध्ये स्वीकारल्या जाणार नाही अशा प्रकारचा संदेश प्रसारीत होत आहे. आता यावर बँकेने स्वस्त आपले मत स्पष्ट करत ग्राहकांची चिंता दूर केली आहे.