
Scholarships For Indian Students: बँक ऑफ बडोदाने गुणवंत विद्यार्थ्यांना आर्थिक सहाय्य देण्यासाठी प्रधानमंत्री विद्यालक्ष्मी (पीएम-विद्यालक्ष्मी) योजना सुरू करण्याची घोषणा केली आहे. पीएम-विद्यालक्ष्मी योजना हा केंद्र सरकारचा उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठीचा महत्त्वाचा उपक्रम आहे.