

Bank and Pension Updates from November 1, 2026: ITR Deadline, FD Rates, LPG Prices and Jeevan Pramaan
eSakal
Bank, Pension, ITR and LPG Updates: नवीन महिना सुरू होताच आर्थिक व्यवहार आणि महत्त्वाच्या कामांशी संबंधित काही बदल होतात. नोव्हेंबर महिन्यातही पेन्शनधारक, करदाते, बँकेत FD करणारे आणि LPG सिलिंडर वापरणाऱ्या ग्राहकांनी काही महत्त्वाच्या अपडेट्सकडे लक्ष देणं गरजेचं आहे. विशेषतः जीवन प्रमाणपत्र जमा करण्याची मुदत, ITR भरण्याची तारीख आणि बँकांच्या FD व्याजदरांबाबतचे नियम समजून घेणं महत्त्वाचं आहे. जाणून घेऊया, 1 नोव्हेंबर 2026 पासून कोणत्या आर्थिक बाबींकडे लक्ष द्यावं.