Bank Strike: 11 सप्टेंबरला सार्वजनिक सुट्टी नाही तरी बँका बंद! सलग 4 दिवस बँका बंद राहणार? पाहा काय सुरू राहणार

Will bank open or Closed on September 11: 11 सप्टेंबरला सार्वजनिक सुट्टी नसतानाही सरकारी बँकांच्या कामकाजावर परिणाम होणार आहे. 11 ते 14 सप्टेंबरदरम्यान बँका सलग चार दिवस बंद राहण्याची शक्यता असून, UPI, ATM आणि डिजिटल बँकिंग सेवा सुरू राहणार का, जाणून घ्या.
Banking Update

Banks to Remain Closed for 4 Days From September 11! Check What Services Will Remain Available

eSakal

Updated on

Bank strike today India: देशभरातील बँकिंग क्षेत्रातील कर्मचारी आणि अधिकाऱ्यांचा संघ असणाऱ्या युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्स (UFBU) ने बँकिंग क्षेत्रातील विविध मागण्यांसाठी 11 सप्टेंबरला देशव्यापी संप पुकारला आहे. संबंधित संप स्थगित करण्याबाबत सरकार आणि बँक यूनियन यांच्यात चर्चा झाली मात्र आवश्यक तोडगा न निघल्याने गुरुवार 10 सप्टेंबर सकाळी 12 वाजेपर्यंतच्या अपडेटनुसार, 11 सप्टेंबरचा संप निश्चित मानला जात आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com