Bank Update: रविवारीही बँका राहणार सुरू! सरकार आणि RBIचा मोठा निर्णय

Bank Holiday Update: बँक संपाच्या पार्श्वभूमीवर RBI च्या संमतीनंतर सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. ग्राहकांची बँकिंग सेवा प्रभावित होऊ नये, यासाठी रविवारीही बँका सुरू ठेवण्यात येणार आहेत.
Bank Latest Update

Banks to Remain Open on Sunday! Big Decision by Government and RBI

eSakal

Updated on

Banks Will Stay Open on Sunday: देशभरात बँक युनियनकडून पुकारण्यात आलेल्या तीन दिवसांच्या संपाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. वित्त मंत्रालयाने 27 सप्टेंबर रोजी रविवार असतानाही सर्व सार्वजनिक क्षेत्रातील बँका आणि प्रादेशिक ग्रामीण बँका म्हणजेच RRB सुरू ठेवण्याचे निर्देश दिले आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com