Uday Kotak: ...तर बँका उद्ध्वस्त होतील; आरबीआयच्या बैठकीपूर्वी देशातील सर्वात श्रीमंत बँकरने दिला इशारा
Uday Kotak Warns of Deposit Crunch: येत्या काही दिवसांत आरबीआयच्या चलनविषयक धोरण समितीची बैठक होणार आहे. त्यामुळे रेपो दरात आणखी कपात होण्याची शक्यता आहे. दरम्यान, उदय कोटक यांनी मोठी समस्या सांगितली आहे.
Uday Kotak Warns of Deposit Crunch: येत्या काही दिवसांत आरबीआयच्या चलनविषयक धोरण समितीची बैठक होणार आहे. त्यामुळे रेपो दरात आणखी कपात होण्याची शक्यता आहे. दरम्यान, आशियातील सर्वात श्रीमंत बँकर उदय कोटक यांनी बँकांसमोरील एक मोठी समस्या सांगितली आहे.