Job Growth: नोकरीचं टेन्शन संपलं! 2030 पर्यंत या क्षेत्रात 2.5 लाख नोकऱ्या निर्माण होणार

Banking and Financial Services Sector: 2030 पर्यंत बँकिंग आणि फायनान्शियल सर्व्हिसेस सेक्टरमध्ये मोठ्या प्रमाणावर भरती होणार आहे. या सेक्टरमध्ये चालू आर्थिक वर्षात 8.7% वाढ झाली.
Banking and Financial Services Sector
Banking and Financial Services SectorSakal
Updated on
Summary
  1. 2030 पर्यंत बँकिंग आणि फायनान्शियल सर्व्हिसेस सेक्टरमध्ये सुमारे 2.5 लाख कायमस्वरूपी नोकऱ्या निर्माण होणार आहेत.

  2. डिजिटल, कम्प्लायन्स, फ्रंटलाईन व इंश्युरन्स रोल्समध्ये मोठ्या प्रमाणावर हायरिंग होणार असून, ग्रामीण व टियर-2/टियर-3 शहरांमध्ये मागणी वाढत आहे.

  3. रिपोर्टनुसार, हायरिंगमध्ये दरवर्षी 5% ते 10% वाढ होत असून, टेक्नॉलॉजी व कम्प्लायन्स रोल्सची मागणी सर्वाधिक आहे.

Banking and Financial Services Sector: 2030 पर्यंत बँकिंग आणि फायनान्शियल सर्व्हिसेस सेक्टरमध्ये मोठ्या प्रमाणावर भरती होणार आहे. या सेक्टरमध्ये चालू आर्थिक वर्षात 8.7% वाढ झाली असून, 2030 पर्यंत ही वाढ 10% पर्यंत पोहोचेल, असा अंदाज आहे. या वाढीमुळे सुमारे 2.5 लाख कायमस्वरूपी नोकऱ्या निर्माण होतील. यामागे टियर-2 आणि टियर-3 शहरांमधील वाढती मागणी हे कारण आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com