
Travel Growth in India: भारतात पर्यटन क्षेत्र वाढत आहे. पुढील काही वर्षांत या उद्योगाला नवी दिशा मिळण्याची शक्यता आहे. बोस्टन कन्सल्टिंग ग्रुप (BCG) च्या ताज्या अहवालानुसार, 2040 पर्यंत 15 ट्रिलियन डॉलरच्या जागतिक ट्रॅव्हल इंडस्ट्रीमध्ये भारताचा महत्त्वाचा वाटा असणार आहे.