ITR Filing 2025: ITR भरण्यापूर्वी फॉर्म 16 बद्दल जाणून घ्या सर्व माहिती फक्त एका क्लिकवर
ITR Filing 2025: पगार असणाऱ्य नोकरदार करदात्यांसाठी फॉर्म 16 हा अत्यंत महत्त्वाचा दस्तावेज आहे. फॉर्म 16 मुळे कळतं की तुमच्याकडून जो TDS (Tax Deducted at Source) कापला गेला, तो सरकारकडे पोहोचला आहे.