दुसऱ्या महायुद्धात 30 टक्के लोकसंख्या गमावली, तरीही जगासमोर उभा राहिला देश; बेलारूस कॉन्सुल जनरल यांची AP Global ला विशेष मुलाखत

पोटॅश खत, अवजड डंप ट्रक, कृषी यंत्रसामग्री यांसारख्या क्षेत्रांत सहकार्य वाढवण्याबरोबरच बेलारूसला भारतीयांसाठी ‘हिडन जेम’ पर्यटनस्थळ व आकर्षक चित्रिकरण लोकेशन बनवण्याचा प्रयत्न; ऐतिहासिक जखमा विसरून भविष्याभिमुख भागीदारीवर भर
Belarus Consul General Aliaksandr Matsukou

Belarus Consul General Aliaksandr Matsukou

esakal

Updated on

भारत आणि बेलारूस यांच्यातील संबंध अधिक दृढ करण्यासाठी व्यापार, पर्यटन, सांस्कृतिक देवाणघेवाण आणि चित्रपटसृष्टीतील सहकार्याला चालना देण्याची गरज असल्याचे मत भारतातील बेलारूसचे मुंबईस्थित कॉन्सुल जनरल अलेक्झांडर माट्सुको (Mr. Aliaksandr Matsukou) यांनी व्यक्त केले. BRICS परिषदांच्या पार्श्वभूमीवर AP Global ला विशेष मुलाखतीत त्यांनी दोन्ही देशांमधील ऐतिहासिक संबंध, सध्याचे आर्थिक सहकार्य आणि भविष्यातील संधींबाबत सविस्तर भाष्य केले. अपर्णा प्रभू देसाई यांनी ही मुलाखत घेतली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com