

Children Investment
Sakal
Plans for Children's Future : मुलांच्या शिक्षणापासून ते आरोग्य आणि उच्च शिक्षणापर्यंतचा खर्च दिवसेंदिवस वाढत आहेत. त्यामुळे पालकांसाठी आपल्या मुलांच्या भविष्यासाठी मोठ्या प्रमाणात पैशांची बचत ठेवणे अत्यंत महत्त्वाचे झाले आहे. यासाठी सरकारी योजनांपासून ते बाजारातील गुंतवणुकीपर्यंत अनेक पर्याय उपलब्ध आहेत. ज्यातील नियमित गुंतवणूक दीर्घकालीनदृष्ट्या मोठ्या रकमेत रूपांतरित होऊ शकते.