BHIM UPI: BHIM अ‍ॅपमध्ये नवं फीचर! एका क्लिकमध्ये पाहा तुमचा CIBIL स्कोअर; कसं ते जाणून घ्या

BHIM New Feature : BHIM पेमेंट्स अ‍ॅपमध्ये CIBIL स्कोअर बघता येणार असल्यामुळे यूजर्सना सुरक्षितपणे आपला क्रेडिट रिपोर्ट पाहता येईल आणि आपल्या आर्थिक स्थितीवर लक्ष ठेवता येईल.
BHIM UPI Update: Check Your CIBIL Score in One Click – Here’s How!

BHIM UPI Update: Check Your CIBIL Score in One Click – Here’s How!

eSakal

Updated on

BHIM New Feature: UPI वापरकर्त्यांनो जर तुम्ही BHIM ॲपद्वारे UPI पेमेंट करत असाल, तर तुमच्यासाठी एक महत्त्वाची बातमी आहे. डिजिटल व्यवहार अधिक सोपे आणि सोयीस्कर करण्यासाठी नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने (NPCI) डिजिटल व्यवहार अधिक सोयीस्कर करण्याच्या दिशेने एक मोठे पाऊल उचलले आहे. आता BHIM UPI अ‍ॅप वापरणाऱ्या यूजर्सना अ‍ॅपमध्येच आपला क्रेडिट स्कोअर तपासता येणार आहे. त्यामुळे आर्थिक स्थिती पाहण्यासाठी वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर जाण्याची गरज उरणार नाही.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com