Home Loan: तुमच्या होम लोनचा EMI कमी होणार; 'या' मोठ्या बँकांनी व्याजदर केले कमी, पाहा यादी

Home Loan Latest Interest Rates: देशातील प्रमुख बँका – SBI, HDFC बँक, पंजाब नॅशनल बँक (PNB), बँक ऑफ बडोदा (BoB) आणि इंडियन ओव्हरसीज बँक (IOB) यांनी आपल्या कर्जावरील व्याजदर कमी केले आहेत.
Home Loan Rates
Home Loan RatesSakal
Updated on
Summary
  • ऑगस्ट 2025 मध्ये SBI, HDFC, PNB, BoB आणि IOB या प्रमुख बँकांनी MCLR व्याजदरात कपात केली आहे.

  • यामुळे MCLR शी जोडलेल्या होम लोन ग्राहकांना दिलासा मिळणार आहे.

  • मात्र, EBLR शी जोडलेल्या ग्राहकांसाठी EMI फक्त RBI च्या रेपो रेट बदलावर अवलंबून राहील.

Home Loan Latest Interest Rates: जर तुम्ही होम लोन फेडत असाल आणि दर महिन्याच्या EMI मुळे त्रस्त असाल, तर तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी आहे. देशातील प्रमुख बँका – SBI, HDFC बँक, पंजाब नॅशनल बँक (PNB), बँक ऑफ बडोदा (BoB) आणि इंडियन ओव्हरसीज बँक (IOB) यांनी आपल्या कर्जावरील व्याजदर कमी केले आहेत. याचा थेट फायदा ग्राहकांच्या EMI वर होणार आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com