
दिवाळीपूर्वी सरकार ग्राहकांना दिलासा देत घरगुती उपकरणे, टीव्ही, एसी आणि कारवरील GST कमी करण्याची शक्यता आहे.
GST कपातीनंतर एसी 2,500 रुपये, टीव्ही 10 हजार रुपये आणि कार हजारो रुपयांनी स्वस्त होऊ शकतात.
उद्योग तज्ज्ञांच्या मते, या निर्णयामुळे फेस्टिव्हल सीझनमध्ये विक्रीत विक्रमी वाढ होईल.
Government GST Announcement: दिवाळीपूर्वी ग्राहकांना मोठा दिलासा मिळणार आहे. केंद्र सरकार रोजच्या वापरातील वस्तूंवरील जीएसटी (GST) कमी करण्याचा निर्णय घेण्याची शक्यता असून, याची अंमलबजावणी दिवाळीपूर्वी होण्याची शक्यता आहे. यामुळे अनेक वस्तूंच्या किंमती कमी होणार आहेत.