
RBI New 50 Rupee Note: 50 रुपयांच्या नोटेबाबत नवीन माहिती समोर आली आहे. लवकरच 50 रुपयांची नवी नोट बाजारात येणार आहे. खरं तर, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने बुधवारी सांगितले की ते लवकरच गव्हर्नर संजय मल्होत्रा यांची सही असलेल्या 50 रुपयांच्या नव्या नोटा बाजारात आणणार आहे.