
Adani Group: मुंबईतील धारावी झोपडपट्टी पुनर्विकास प्रकल्पाबाबत जोरदार चर्चा सुरू आहे. नुकतीच धारावी झोपडपट्टी पुनर्विकास प्रकल्प अदानीला देण्याच्या विरोधात याचिका दाखल करण्यात आली होती. मुंबईतील धारावी झोपडपट्टी पुनर्विकास प्रकल्प अदानी प्रॉपर्टीज प्रायव्हेट लिमिटेडला देण्याविरोधात दाखल करण्यात आलेली याचिका मुंबई उच्च न्यायालयाने शुक्रवारी फेटाळून लावली.