
Bombay High Court Gautam Adani: अदानी समूहाचे अध्यक्ष गौतम अदानी आणि व्यवस्थापकीय संचालक राजेश अदानी यांना मुंबई उच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा मिळाला आहे. सुमारे 388 कोटी रुपयांच्या बाजार नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी उच्च न्यायालयाने त्यांची निर्दोष मुक्तता केली आहे.